आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Measure For Getting Money According To Astrology

खिशात पैसा टिकत नसेल तर करा हे सहा उपाय.....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही केलेले काम पूर्ण होत नसेल? केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम दिसून येत नसेल तर समजावे की, तुमच्या कुंडलीत ग्रहदोष आहे. आपल्या राशीनुसार संबंधित ग्रहाचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी, तसेच दुबळ्या ग्रहांना शक्तिशाली करण्यासाठी काही सोपे उपाय सांगिलते गेले आहेत.
सर्वांना आयुष्यात अनके प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्या समस्यांमुळे व्यक्तीला प्रत्येक कामात अडचण निर्माण होते. त्यामुळे घरात कलह निर्माण होतो. मानसिक अशांतता वाढते. या सर्व गोष्टींमागे एकच कारण हे पैसा आहे. तुमच्याजवळ पैसा नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ज्योतिष्यशास्त्रानुसार विभिन्न ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे या गोष्टी उत्पन्न होतात.
पैसा कमावण्यासाठी काही खास उपाय सांगिलते गेले आहेत. शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय....