वारा, भूतबाधा दूर / वारा, भूतबाधा दूर करण्याचा अचूक उपाय

धर्म डेस्क

Aug 24,2011 05:38:46 PM IST

भूत-प्रेत, वारा लागणे, समंध आदी शब्द नेहमी आपल्या ऐकण्यात येतात. कमकुवत मनाच्या लोकांवर याचा भयावह परिणाम होतो, असे म्हणतात. त्यामुळे संबंधित व्यक्तीमध्ये शारीरिक व मानसिक परिवर्तन पहायला मिळते. भूतबाधा झालेल्या व्यक्तीचे स्वतावर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे असे लोक इतरांवर हल्ला करायलाही कमी करत नाहीत. भूत बाधा दूर करण्यासाठी पुढील रामबाण उपाय करा.
सामग्री. 2 लवंग, 2 फुले, इलायची, पान, पेढा.
उपाय. एक हिरवे पात्र घ्या. त्यान पान ठेवा. पानवर फूलं आणि अन्य वस्तू ठेवा. भूतबाधा झालेल्या व्यक्तीच्या राशी ग्रहाचे मंत्र 108 वेळा म्हणा. हे कार्य शुचिर्भूत होऊन समोर पात्र ठेवून करा. यानंतर सातवेळा मंत्र म्हणत बाधित माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत उतरवा आणि पात्र वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने भूत बाधा दूर होते.

X