आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कमजोरी दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्याचा असा उपयोग करावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले स्वयंपाक घर म्हणजे औषधी गुणांची खान आहे. हळद असो किंवा धने किंवा काळी मिरची, अद्रक सर्व या पदार्थात भरपूर औषधीय गुणधर्म आहेत. आता कांद्याचे उदाहरण घ्या. कांदा जेवणात फक्त चवीचे काम करतो असे नाही. कांद्याने अपचन आणि अरुची दोन्ही गोष्टीत फायदा होतो. आहार विशेषज्ञ तसेच सेक्सुअल रोगांच्या विशेषज्ञांचे मानने आहे की, कांदा जेवणाची चव वाहवतो तसेच सेक्सुअल दुर्बलता कमी करण्यातही मदत करतो. सुखी आणि संतुष्ट वैवाहिक जीवनासाठी संभोग शक्ती पबल असणे आवश्यक आहे त्यासाठी कांद्याचे सेवन हा एक सोपा उपाय आहे. यौन शक्तीचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी कांदा हा एक उत्तम विकल्प आहे.
जाणून घ्या कांद्याचे काही औषधीय प्रयोग...