Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | parampara-why-and-how-get-success-by-tilak

जाणून घ्या, टिळा लावल्याने यशप्राप्ती कशी होईल?

धर्मडेस्क | Update - Jul 20, 2011, 03:34 PM IST

हिंदू संस्कृतीत टिळा लावणे हे आदर किंवा विजयाचे प्रतिक मानले जाते.

  • parampara-why-and-how-get-success-by-tilak

    हिंदू संस्कृतीत टिळा लावणे हे आदर किंवा विजयाचे प्रतिक मानले जाते. आपल्याकडे कोणतीही पूजा असल्यास तसेच एखादा कार्यक्रम असल्यास किंवा कुणाचा निरोप घेताना टिळा लावला जातो. टिळा लावल्याने तेज वाढते आणि आज्ञा चक्र जागृत होते. टिळा लावण्यामागे फक्त धार्मिकता नसून त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे.
    ज्योतिषांनुसार, टिळा लावल्यास पत्रिकेतील दोष आपोआप दूर होतात. असे म्हणतात, घरातून बाहेर पडताना टिळा लावून जायला हवे. ज्योतिषशास्त्रानुसार, ‘भगव्या’ टिळयाला शुभ मानले जाते. भगवा टिळा लावून बाहेर पडल्यास कामात हमखास यशप्राप्ती मिळते. पूजा केल्यानंतर भगवा टिळा लावून बाहेर पडल्यास मन एकाग्र राहते आणि कामात यश मिळेल.

Trending