जाणून घ्या... मनोकामना / जाणून घ्या... मनोकामना पूर्तीचे अचूक आणि गुप्त उपाय

Aug 09,2011 08:00:54 PM IST

माणसाच्या मनात अनेक इच्छा असतात. काही लोक या इच्छा किंवा मनोकामना इतरांसमोर सांगतात कर काही लोक स्वत:च्या मनातच ठेवतात. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे सर्वांनाच वाटत असते. परंतु आपल्या मनोकामना पूर्ण होतातच असे नाही. आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी तुमची इच्छा असेल तर खालील उपाय श्रद्धापूर्वक करा...
1. तुळसीला रोज पाणी घाला. तुळसीसमोर तुपाचा दिवा लावा.
2. सकाळी बेलपत्रवर चंदन लावून शिवलिंगावर अर्पण करा.
3. वडाच्या पानावर मनोकामना लिहून वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. मनोकामना कोणत्याही भाषेत लिहा.

X