Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | rahasya--say-this-mantra-every-day-not-lack-of-money

...हा मंत्र म्हटल्याने नाही जाणवत पैशांची अडचण

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 18, 2011, 12:01 PM IST

ज्या लोकांकडे पैशाची कमतरता आहे आणि ज्यांच्यासाठी पैसे कमाविणे हेच स्वप्न आहे.

 • rahasya--say-this-mantra-every-day-not-lack-of-money

  ज्या लोकांकडे पैशांची कमतरता आहे आणि ज्यांच्यासाठी पैसे कमाविणे हेच स्वप्न आहे. उठता-बसता, स्वप्नातही पैसे कमाविण्याचा जे विचार करतात त्यांनी पूर्ण श्रद्धेने खाली दिलेल्या मंत्राचे पठण करावे. या मंत्राचा जप केल्याने आपली पैशांची सर्व अडचण दूर होईल.

  मंत्र -

  कारग्रे बसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती.
  कर मूले ब्रह्म, प्रभाते कर दर्शनम..

  या मंत्राचे सकाळी उठल्यानंतर दोन हात जोडून हाताकडे पाहत पठण करावे. मंत्राचे पठण झाल्यानंतर हाताचे चुंबन घेऊन देवाचे ध्यान करावे.
  follow us on twitter @ Divyamarathiweb

  follow us on twitter @ DivyamarathiwebTrending