आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rahasya Do These Simple Measure On August 10 Will Gain Wealth

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धन लाभासाठी 10 ऑगस्टला करा हा उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाद्रपद मासातील कृष्ण पक्ष अष्टमी येत्या 10 ऑगस्ट रोजी आहे. श्रीकृष्ण भगवान विष्णूचा अवतार आहे आणि रूक्मीणी देवी लक्ष्मीचा अवतार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी खाली दिलेला उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन आयुष्यातील धना संबधीच्या अडचणींपासून कायमचा सुटकारा मिळतो.

उपाय -
जन्माष्टमीच्या रात्री 12 नंतर हा उपाय करावा. रात्री एखाद्या एकांत ठिकाणी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून बसावे. समोर दहा लक्ष्मीकारक कवड्या ठेवून तेलाचा दिवा लावावा आणि प्रत्येक कवडीला कुंकू लावावे. या कवड्यांना ज्या ठीकाणी पैसे ठेवतो तेथे ठेवावे.
मंत्र -
ऊँ ह्रीं श्रीं श्रियै फट्
या मंत्राचा उपाय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन आयुष्यात कधीच धनाची कमतरता जाणवत नाही.