बँक बॅलेंन्स वाढविण्यासाठी / बँक बॅलेंन्स वाढविण्यासाठी करा हा उपाय

Aug 10,2011 02:37:33 PM IST

जगात असे कोण आहे ज्याला आपल्या संपत्तीत वृद्धी नको आहे. बँक बॅलेन्स दिवसेंदिवस कायम वाढत रहावे असे वाटत नाही. तर प्रत्येकाचीच ही अपेक्षा असेत. मात्र जीवनात सर्वांनाच असा लाभ होत नाही. तर कधी कधी असलेल्या संपत्तीचाही क्षय होतो, बँकेतील जमा राशीही संपते. मात्र काही उपाय केल्यास आपला बँक बॅलेन्स कायम वाढत राहील.
उपाय -
- जेव्हा केव्हा तुम्ही बँकेत पैसा जमा करणार असाल तेव्हा जाणीवपूर्वक पश्चिममुखी असतांना बँकेतील व्यवहार करा.
- बँकेत पैसे जमा करत असतांना मानसिक रुपाने ऊँ श्रीं श्रीं श्रीं या मंत्राचा जप करा.
- या उपायांनी काही फरक पडत नसेल तर शुक्रवारच्या दिवशी तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि वर सांगितलेल्या मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या बँक खात्यातील जमा राशीत कायम वाढ होईल.
- ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ऑफीस किंवा दुकानातील टेबलवर मोती शंख ठेवावा.
हे उपाय केल्यास तुमच्या संपत्तीत, बँक बॅलेन्समध्ये नक्कीच वाढ झाल्याचे लक्षात येईल.

X