आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO : राशीनुसार कोणत्या रंगाची राखी भावाला बांधावी, जाणून घ्या...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरवारी २ ऑगस्टला राखी पौणिमा आहे. बाजारातही या सणाचा झगमगाट दिसत आहे. भाऊ आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू घेत आहे. तर बहिण भावासाठी सुंदर राखी पसंत करीत आहे. ज्योतीष्य शास्त्रानुसार बहिणींनी भावासाठी राशीनुसार राखी निवडली तर शुभ राहील.
जाणून घ्या, राशीनुसार भावाच्या हातावर कोणत्या रंगाची राखी शुभ राहील...