आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशा पद्धतीने ठेवा मांड्या मजबूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मांड्या हा शरीराचा महत्त्वाचा हिस्सा आहे. शरीराचा संपूर्ण भार याच स्नायूंवर अवलंबून असतो. त्यामुळे मांड्या मजबूत असणे खूप गरजेचे आहे.
मांड्यांच्या स्नायूंना बळकटी देण्यासोबतच त्यांची टोनिंग करणेही महत्त्वाचे आहे. यामुळे मांड्यांचा आकार योग्य राहील आणि त्यांची कार्यक्षमताही वाढेल. जाणून घेऊया मांड्यांसाठी फायदेशीर असलेल्या व्यायामांबाबत.