आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : गोड पदार्थ खाण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोड पदार्थ बघताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. गोड पदार्थ खाण्यात काहीच वावगे नाही, परंतु त्याबरोबरच रक्तातील शर्करा नियंत्रित करू शकणार्‍या पदार्थांचे सेवन करणेदेखील आवश्यक आहे.
गोड पदार्थ पाहताच स्वत:वर नियंत्रण ठेवू न शकणारे अनेकजण आहेत. मधुमेह नसेल तर गोड खावे, परंतु त्यासोबतच गोड पदार्थांचे दुष्परिणाम न होण्यासाठी आहारात बदलही तितकेच आवश्यक आहेत; जेणेकरून साखरेचे प्रमाण कमी करता येईल.