आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत या चार गोष्‍टी शेअर न केल्‍यास राहाल सुखी, जाणुन घ्‍या त्‍या चार गोष्‍टी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भावनेच्‍या भरात काही मुली आपल्‍या प्रियकरास अशा काही गोष्‍टी सांगतात, की त्‍याचा परिणाम थेट त्‍यांच्‍या नात्यावर होतो. काही गोष्‍टींमुळे प्रियकरावर चांगला परिणाम होतो तर कधींमुळे विपरित परिणाम होत असतो. प्रियकर प्रेयसीवर संशय घ्‍यायला लागतो, आणि नातेसंबधामध्‍ये दुरावा निर्माण होतो.

आपला जोडीदार आपला कधी विश्‍वासघात करु शकतो... आपल्‍या साधेपणाचा गैरुफायदा घेवू शकतो... मुलींनी फसवणूक होऊ नये म्‍हणून कोणती काळजी घ्‍यायला हवी... कोणत्‍या गोष्‍टी प्रियकराशी शेअर करु नयेत... याविषयी आम्‍ही आज तुम्‍हाला सांगणार आहोत.

पुढील स्‍लाइडवर वाचा, अशा कोणत्‍या गो्ष्‍टी आहेत ज्‍या प्रियकराशी शेअर करु नयेत...