Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | this is a another measures of becoming rich

श्रीमंत होण्याचा हा पण आहे आणखी एक उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 26, 2011, 01:11 PM IST

हिंदू धर्म शास्त्रात आयुष्यात येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

  • this is a another measures of becoming rich

    हिंदू धर्म शास्त्रात आयुष्यात येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तरीही आपण आपल्यावर आलेल्या अडचणींना दूर करण्यासाठी वेगवेगळे पर्याय निवडतो. सध्याच्या काळात मनुष्याला सर्वात मोठी अडचण भासत असेल तर, ती आहे पैशाची. मनुष्य आयुष्यभर पैसा गोळा करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो तरीही त्याला पैसा कमी पडतो, शिवपुराणात धन संपत्ती प्राप्त करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत, त्यातील हा एक उपाय आहे
    उपाय -
    शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे बेलाच्या झाडाखाली दूध, तूप, भोजन यांचा नेवैद्य दाखून तो नेवैद्य एखाद्या शिवभक्ताला दान करावा. त्यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येत नाही. जर हा उपाय श्रावणात केला तर, त्याचे फळ लवकर प्राप्त होते.Trending