Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | this mantra gave healing and long life

दीर्घायुष्य प्राप्त करण्यासाठी श्रावणात करा या मंत्राचा जप

धर्म डेस्क. उज्जैन | Update - Jul 21, 2011, 10:57 AM IST

महादेवाची उपासना केल्याने सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच मनुष्य मृत्यूला पण पराजित करू शकतो.

 • this mantra gave healing and long life

  महादेवाची उपासना केल्याने सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. तसेच मनुष्य मृत्यूला पण पराजित करू शकतो. धर्म शास्त्रानुसार श्रावणात केली गेलेली शंकराची पूजा विशेष फलदायी असते. श्रावण महिन्यात जे लोक महामृत्युंजय मंत्राचा जप करतात त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होते, तसेच ते निरोगी जीवन जगू शकतात. जर एखादी व्यक्ती खूप आजारी असेल, आणि त्याच्यासमोर जर या मंत्राचा जप केला तर तो जिवंत राहण्याची शक्यता असते.
  महामृत्युंजय मंत्र
  ऊँ हौं जूं स: ऊँ भूर्भुव: स्व: ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम
  उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात ऊँ स्व: भूर्भुव: ऊँ स: जूं हौं ऊँ
  जप कसा करावा?
  श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून कपडे परिधान करून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर लोकरीच्या आसनावर बसून रुद्राक्षाच्या माळीने दररोज पाच माळा या मंत्राचा जप करावा. या जपामुळे साधकाला निरोगी तसेच दीर्घायुष्य प्राप्त होईल.Trending