Home | Jeevan Mantra | Dharm | utsav--rare-combination-after-many-years--purnima-and-shrvan-nakshtra

राखी पौर्णिमेला २६ तासांचा शुभ योग : पौर्णिमा - नक्षत्र दुर्लभ संयोग

धर्मडेस्क. उज्जैन | Update - Aug 10, 2011, 04:37 PM IST

ब-याच वर्षानंतर राखी पौर्णिमेच्या दिवशी (१३ ऑगस्ट, शनिवार) पौर्णिमा आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणारा आहे.

 • utsav--rare-combination-after-many-years--purnima-and-shrvan-nakshtra

  ब-याच वर्षानंतर राखी पौर्णिमेच्या दिवशी (१३ ऑगस्ट, शनिवार) पौर्णिमा आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणारा आहे. हा संयोग सर्वांसाठीच शुभ आणि सुख - समृद्धीदायक आहे.
  ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांनी दिलेल्या माहितीनूसार श्रवण नक्षत्राचा प्रारंभ १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.०५ वाजता होईल आणि पूर्ण पौर्णिमा रात्री ११.४६ ला प्रारंभ होईल जी शनिवारी मध्यरात्री १२.२८ वाजेपर्यंत चालेल. तसेच श्रावण नक्षत्र शनिवारी सायंकाळी ६.०५ वाजेपर्यंत राहील अर्थात २६ तास चालेल.
  ज्योतिषशास्त्रात पौर्णिमा आणि श्रवण नक्षत्राला शुभ मानन्यात येते. ज्योतिषांनी सांगितले की, पौर्णिमेत श्रवण नक्षत्र इतका अधिक वेळ रहात नाही आणि या आधी केव्हा असा योग आला असेल तरी एवढा वेळ राहिले नसेल.
  काय आहे श्रवण नक्षत्र
  हे नक्षत्र श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राशी संयोग करते त्यामुळेच या महिन्याल श्रावण म्हटले जाते. २७ नक्षत्रांपैकी श्रवण नक्षत्राला सर्वात शुभ मानले जाते कारण त्याचे अराध्य दैवत भगवान विष्णू आहे. श्रवण नक्षत्र सर्व प्रकारचे अडथळे दूर करत सर्व कार्यांना शूभ बनवितो.Trending