आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हा हसरा चेहरा पाहून तुमच्याही घरात येईल पैसा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये पैसा, सुख-समृद्धी वाढवण्यासाठी फेंगशुईत अनेक सोपे उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येतात. मूलतः फेंगशुईला चीनी वास्तुशात्र मानले जाते. परंतु याचे फायदे बघता भारतातही या वास्तुशास्त्राचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे.