आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : किरायाच्या घरातही मिळेल भरपूर पैसा, करा हे सोपे उपाय

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वास्तू शास्त्रानुसार जर एखाद्या घराची वास्तू ठीक नसेल तर तिथे राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. घर स्वतःचे असेल तर वास्तूदोष दूर करण्यास कोणतीही अडचण येत नाही. परंतु घर किरायाचे असेल तर अडथळा निर्माण होऊ शकतो. सध्याच्या महागाईच्या काळात अनेक लोक किरायाच्या घरात राहतात. घरमालकाच्या परवानगीशिवाय किरायदार घरामध्ये तोड-फोड करू शकत नाही.