आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शाकाहारींनो पौष्टिकतेवर लक्ष द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर आपण शाकाहारी असाल आणि आपणास अशक्तपणा जाणवत असेल तर हे आपल्या शरीरात प्रोटिन्सची (प्रथिने) कमी असल्याचे संकेत आहे. यासाठी आहारात अमूलाग्र बदल घडविणे अत्यावश्यक आहे.