आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंत व्हायचे असेल तर करा हा सोपा उपाय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात असे कोणतेच काम नाही जे तांत्रिक उपायाने केले जाऊ शकत नाही. असे तंत्र शास्त्रात सांगितले आहे. या शास्त्राचे स्वामी स्वयं महादेव आहेत. तंत्र शास्त्राने केलेल्या उपायामुळे पैश्याच्या समस्या त्वरित दूर होतात. तुम्हीसुद्धा श्रीमंत होण्यासाठी खाली दिलेला उपाय करा.
उपाय
कृष्ण पक्षात भरणी नक्षत्राच्या दिवशी पाण्याने भरलेले चार कलश घेऊन जंगलात जा, आणि ते कलश एकांतात ठेऊन या. दुस-या दिवशी जे कलश रिकामे असतील ते घरी घेऊन या. उरलेले कलश तेथेच राहू द्या. रिकाम्या कलशाला घरातील एखाद्या कोप-यात ठेवा. नित्यनियमाने त्या कलशाची पूजा करा, असे केल्याने त्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरात श्रीमंती येईल.