आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Not Cut Our Hair On These Days According Hindu Tradition

PHOTOS : जाणून घ्या कोणत्या दिवशी आणि का कापू नयेत केस ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार दैनंदिन जीवनात अशा अनेक परंपरा आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. अशाच काही परंपरांचे पालन आपण दाढी-हजामत, केस, नखे कापताना केले पाहिजे. या परंपरेचे पालन केले नाही तर आयुष्यात आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
जाणून घ्या कोणत्या दिवशी केस, नखे कापावीत आणि कपू नयेत....