आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंदिरात जातांना पाळा या सात गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदिरात जावून प्रत्येक व्यक्ती शांती ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असते. आयुष्यात सुख शांती रहावी म्हणून व्यकी सकाळ-संध्याकाळ मंदिरात दर्शनासाठी जातात. शास्त्रात मंदिरात गेल्यानंतर काही नियम सांगितले गेले आहेत. ज्यांचे पालन करणे अनिवार्य समजले जाते. या नियमांचे पालन न करता दर्शन घेतल्याच त्याचा योग्य असा परिणाम आपल्या आयुष्यावर पडत नाही.
मंदिरात जातांना खालील सात गोष्टी अवश्य संभाळाव्या -
- मंदिरात जातांना चमड्याच्या वस्तू घेवून जाउ नयेत.
- मंदिराच्या आवारात चप्पल-बुट घालून जाउ नये. चप्पल बुट काढतांना ते देवाच्या डाव्या बाजुला काढावीत.
- मंदिरात जाण्यापूर्वी पहिले पाय धुवावे.
- मंदिरात प्रवेश करतांना गरूडध्वजाला नमस्कार करावा.
- हातात पाणी घेवून अपवित्र:पवित्र असे तीन वेळेस म्हणते संपूर्ण शरीरावर तीन वेळेस पाणी शिंपडावे.
- मंदिरात जातांना डोके कपडा ठेवावा. पुरूषांना डोक्यावर रूमाल आणि बायकांनी डोक्यावर पदर घ्यावा.
- देवाचे दर्शन नेहमी बसूनच घ्यावे.
मंदिरात गेल्यानंतर अवश्य करा हे काम...
मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम घंटा वाजवतात कारण की...
या मंदिरात ना होतो मंत्र जप, ना होते आरती; गायले जाते \'उ ला ला\'