आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Should Remember This 4 Things Life To Be Happy Forever

PHOTOS : ही चार कामे अर्धवट सोडू नका, कारण की....

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखी आणि समृद्धिशाली जीवनासाठी शास्त्रात अनेक महत्वपूर्ण सूत्र सांगितले गेले आहेत. या सूत्रांचे पालन केले तर आपले जीवन सुखी होते. सर्व अडचणी दूर होतात. काही गोष्टी फार छोट्या आणि सामान्य असतात. त्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले तर आपल्याला त्याचा फायदाच होतो.
गरुडपुराण हे एक असे पुराण आहे ज्यामध्ये आपल्याला जीवनाच्या आणि मृत्युच्या रहस्यांचा उलगडा होतो. आपल्या कोणत्या कर्माचे काय फळ प्रपात होते, या सर्व गोष्टी गरुड पुराणात सांगितल्या गेल्या आहेत. या पुराणात चार अशा गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, ज्या अर्धवट सोडल्या तर त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात.