आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • We Should Remember This Things About Worship To God

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेवण झाल्यानंतर लगेच करू नका हे काम, कारण की...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिन जीवनात आपण असे अनेक कार्य करतो ज्यामुळे देवी-देवतांची आपल्यावरील कृपा कमी होते. जर एखाद्या व्यक्तीवर देवाची कृपा नसेल तर त्या व्यक्तीला अनेक संकटाना सामोरे जावे लागते. देवी - देवतांमध्ये महालक्ष्मीला महत्वाचे स्थान आहे. लक्ष्मीच्या कृपेशिवाय कोणताही मनुष्य जीवनात सुखाची कल्पना करू शकत नाही.
लक्ष्मीची कृपा नसेल तर मानुच्याला आर्थिक अडचण निर्माण होते. खूप कष्ट केल्यानंतरही पैसा प्राप्त होत नाही. एखादा व्यक्ती खूप श्रीमंत असेल आणि लक्ष्मी त्याच्यावर नाराज झाली तर त्या व्यक्तीला दरिद्रता येते. त्यामुळे शास्त्रात जे कार्य वर्जित केले आहेत ते करू नयेत.
जर एखाद्या व्यक्तीने जेवण झाल्यानंतर खरकट्या हाताने देवतांच्या प्रतिमेला (फोटोला) स्पर्श केला तर ते अशुभ कर्म मानले जाते. असे केल्यास त्या व्यक्तीला समस्त देवतांचा आणि महालक्ष्मीचा कोपला सामोरे जावे लागते. घरातील सुख-समृद्धी नष्ट होते. खूप कष्ट केल्यानंतरही घरात पैसा येत नाही. त्याशिवाय जमा असलेला पैसा अनावश्यक कामात खर्च होतो. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, कोणत्याही परीस्थित खरकट्या हाताने देवतांच्या प्रतिमेला (फोटोला) स्पर्श करू नये. देवासमोर जाण्यापूर्वी पूर्णपणे पवित्र व्हावे. प्रसाद घेतल्यानंतर लगेच हाथ स्वच्छ धुवून घ्यावेत.
का करावे जेवण केल्यानंतर लगेच हे खास काम
जेवण करताना लक्षात ठेवा या खास गोष्टी कारण की...
जाणून घ्या जेवण करताना पाणी प्यायला पाहिजे की नाही?