आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : महालक्ष्मीचे हे आठ रूपं तुम्हाला करतात मालामाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांनाच पैशाचा मोह असतो, त्यामुळे सार्वजन पैशाच्या मोहाने लक्ष्मीची उपासना करतात. महालक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. शास्त्रानुसार महालक्ष्मीचे आठ रूप सांगितले गेले आहेत. प्रत्येक रूपाचे वेगवेगळे महत्व आहे. ज्या व्यक्तीची जी इच्छा आहे त्याप्रमाणे त्याने महालक्ष्मीची पूजा करावी.
शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि महालक्ष्मीच्या आठ रूपांचे महत्व जाणून घ्या....