आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Which And How Many Mantra Guru Mantra Chant For Happy Family

PHOTOS : सुखी कुटुंबासाठी कोणता गुरुमंत्र किती वेळा म्हणावा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या जीवनात गुरुमंत्र खूप महत्त्वाचा असतो. जीवनाची वाटचाल व यशप्राप्तीमध्ये तो वेळोवेळी उपयोगी पडत असतो. हिंदू धर्मग्रंथानुसार गुरु बृहस्पतीला देवांचा गुरु मानले गेले आहे. बृहस्पतीला ज्ञान, बुद्धी आणि सुख प्रदान करणारा दाता मानले गेले आहे. ज्योतिष्य शास्त्रानुसार गुरूच्या शुभ प्रभावाने विचार शुध्द होतात, पैशाच्या अडचणी समाप्त होतात त्याचबरोबर कुटुंबाला सुख प्राप्त होते.
तुम्हीसुद्धा मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्येतून जात असाल तर, शेजारी गुरुचे तीन मंत्र दिले आहेत, त्यापैकी एका मंत्राचे स्मरण गुरुवारी नक्की करा. शेजारील फोटोंवर क्लोक करा आणि जाणून घ्या, गुरु बृहस्पतिचे मंत्र आणि पूजा विधी.....