आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जाणून घ्या नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाचा अंदाज हा नक्षत्रांच्या स्थितीवरून वर्तवला जात असतो. त्यानुसार यंदा आर्द्रा नक्षत्रात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. मेघाचा निवास यंदा कुंभाराच्या घरात आहे, तर आवर्तनाचा मेघ असल्यामुळे यंदा वादळी वा-यासह तसेच सर्वसाधारण व समाधानकारक पाऊस राहणार आहे.
शेजारील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, प्रत्येक नक्षत्रामधील पावसाच्या स्थितीचा अंदाज...