आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीला का खातात तीळ-गुळाचे पदार्थ...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात सण-उत्सव सुरूच असतात. सण आला म्हणजे त्यासोबत गोड पदार्थही आलेच. प्रत्येक सणासाठी काही विशिष्ठ गोड पदार्थ तयार केले जातात.
मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे पदार्थ तयार केले जातात. तीळ-गुळाचे लाडू, चिक्की असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे पदार्थ करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे.
थंडीच्या दिवसात शरीराला गर्मीची आवश्यकता असते, त्यावेळेस तीळ-गुळ ही गरज पूर्ण करतात. तीळ हे उष्ण असतात त्यामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तीळ आणि गुळाचे पदार्थाचे सेवन केल्याने शरीरात गर्मी तयार होते. त्यामुळे मकर संक्रांतीला तीळ-गुळाचे पदार्थ तयार केले जातात.