Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | why-is-change-the-girls-surname-after-marriage

लग्नानंतर मुलीचे आडनाव का बदलतात ?

धर्म डेस्क, उज्जैन | Update - Jun 03, 2011, 01:17 PM IST

विवाह बंधनामुळे मुलीचे जीवनच बदलून जाते असं म्हणतात. लग्नानंतर केवळ जीवनच नाही तर

  • why-is-change-the-girls-surname-after-marriage

    विवाह बंधनामुळे मुलीचे जीवनच बदलून जाते असं म्हणतात. लग्नानंतर केवळ जीवनच नाही तर आडनावही बदलते. आणि ही प्रथा भारताशीवाय जगातील इतर देशांमध्येही आहे. लग्नानंतर मुलीच्या नावापुढे वडिलांऐवजी नव-याचे नाव लावण्यात येते.
    घरातील इतर सदस्यांप्रमाणेच आडनाव झाल्याने समाजात एक ओळख बनत असते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये एकोप्याची भावना येते. मुलीला सासरच्या लोकांनी स्वीकारले आहे. लग्नानंतर ती सासरी रमली आहे, अशी
    भावना यातून व्यक्त होते. सासरच्यांनाही सून आपली आहे असे वाटते. मुलीसारखी वागणूक मिळते. नव-याचे आडनाव लावल्याने सासरच्या लोकांप्रती आदरची भावना व्यक्त होते. घरातल्या प्रत्येकाला एकसमान नाव मिळावं ही भावना यामागे आहे.

Trending