आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worship Lord Shiv On Thursday For Get Relief From Guru Dosh In Kundali

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंडलीतील गुरुदोष दूर करण्यासाठी अशाप्रकारे करा महादेवाची पूजा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मात गुरुवार हा देवगुरु बृहस्पती यांच्या उपासनेचा वार आहे. बुद्धी,आपत्य, दाम्पत्य सुख प्राप्त करण्यासाठी बृहस्पतीची उपासना विशेष फलदायी ठरते. गुरु बृहस्पतीने महादेवाच्या कृपेने देवगुरुचे पद प्राप्त केले आहे. त्यामुळे शास्त्रात गुरुदोष दूर करण्यासाठी गुरुवारी उपासना करण्यास सांगितले आहे.
गुरु दोषामुळे मठ्ठ बुद्धी, वैवाहिक कलह, मुलांपासून होणारा त्रास या गोष्टींना सामोरे जावे लागते. कुंडलीतील गुरुदोष दूर करण्यासाठी गुरुवारी महादेवाची पूजा करणे उपयुक्त ठरते.
जाणून घ्या गुरुवारी महादेवाची पूजा कशाप्रकारे करावी...
- गुरुवारी संध्याकाळी स्नान करून शिवलिंगावर गंध, पुष्प, अक्षता, अर्पण करा. साखर मिश्रित पाण्याने अभिषेक करा.
- शिव पर शक्कर मिले जल की धारा का फल, बुद्धिदोष दूर कर सभी गुरु दोषों का अंत करने वाला बताया गया है।
- शिवलिंगावर साखर मिश्रित पाण्याने अभिषेक केला तर बुद्धी दोष दूर होतो आणि गुरु दोष पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते.
- त्यानंतर स्वच्छ पाणी शिवलिंगावर टाका, महादेवाला बेलाचे पान, धोत्र्याचे फुल, पांढरे वस्त्र ॐ नम: शिवाय या मंत्राचा उच्चार करत अर्पण करा. पुरणाचा नैवैद्य दाखवा.
- शुद्ध तुपाचा दिवा आणि कापूर लाऊन महादेवाची आरती करा.
महाशिवरात्रीला तयार करा अकरा शिवलिंग आणि व्हा मालामाल
सोमवारी महादेवाची पूजा करताना करा हे तीन उपाय, सर्व दुःखांचे होईल हरण
महादेवाची पूजा करताना शिवपिंडीवर मेहंदी अर्पण करत नाहीत. असं का?
का करतात श्रावण महिन्यात महादेवाची पूजा?