Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | you-are-stutter-in-speaking-do-this

तोतरेपणा दूर करण्याचा रामबाण उपाय

dharm desk, ujjain | Update - Jun 06, 2011, 06:58 PM IST

तुम्हाला तोतरेपणाचा त्रास असेल तर तुम्ही एक साधा उपाय करा....

  • you-are-stutter-in-speaking-do-this

    काही लोक बोलताना अडखळतात. त्यांना शब्दांचे उच्चारण योग्य रीत्या करता येत नाही. याला तोतरेपणा म्हणतात. तुम्हाला तोतरेपणाचा त्रास असेल तर तुम्ही एक साधा उपाय करा. या उपायाने तुमची समस्या दूर होईल.
    उपाय.
    तोतरेपणातून मुक्ती मिळविण्यासाठी विधीपूर्वक बुध यंत्राची निर्मिती करून दररोज बुध मंत्राचा जप करा.
    संस्कृत श्लोक, स्तोत्र यांचे दररोज मोठ्या आवाजात पठण करा.

Trending