आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 REASONS, यामुळे मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार देतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या युगातील तरुण पिढीसमोर सर्वांत कठिण निर्णय कोणता असेल तर तो आहे लग्नाचा आहे. लग्नाचा विषय निघाला, की तरुण पिढी तोंड लपवायचा प्रयत्न करते. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अपेक्षा याला जबाबदार आहेत...
सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये मुलगा किंवा मुलगी यांना फ्रेंड हवे असतात. पण कमिटमेंट नको असते. त्यांच्या मनात लग्नाला घेऊन प्रचंड भीतीचे वातावरण आहे. त्यांना करिअर डेव्हलप करायचे आहे. त्यांना ठिकठिकाणी जायचे आहे. सगळे काही करायचे आहे. पण लग्न नको. मुलगा किंवा मुलगी लग्नाला नकार का देतात, याची दहा कारणे आम्ही सांगणार आहोत.
REASON 1: बदलत्या जगासोबत बदलती विचारपद्धती
बदलत्या जगासोबत तरुण पिढीची विचारपद्धती बदलत आहे. पाश्चिमात्य देशांमधील कल्चरने ते प्रभावित आहेत. त्यांना लग्न करायचे नाही. परंतु, लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायचे आहे. आता त्यांच्यासाठी प्रोफेशनल लाईफ प्राथमिकता आहे.
इतर महत्त्वपूर्ण कारणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...