Home | Sports | From The Field | -greg-chappell-and-under-arm-bowling-incident

ग्रेग चॅपेलची कुटील खेळी पाहा या व्हिडिओत...

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Jan 03, 2012, 12:25 PM IST

आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे सतत चर्चेत राहणारे ऑस्‍ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांची कारकीर्दही तितकीच वादग्रस्‍त ठरली आहे.

  • -greg-chappell-and-under-arm-bowling-incident

    आपल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे सतत चर्चेत राहणारे ऑस्‍ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांची कारकीर्दही तितकीच वादग्रस्‍त ठरली आहे. एका विवादास्‍पद निर्णयासाठी ते कायम क्रिकेटप्रेमींच्‍या लक्षात राहतात. न्‍यूझीलंडविरूद्धच्‍या एकदिवसीय सामन्‍यात भाऊ ट्रेवर चॅपेलला त्‍यांनी अंडरआर्म गोलंदाजी करायला लावली.
    त्‍याकाळी अंडरआर्म गोलंदाजी करण्‍याची मुभा होती. परंतु, असे करणे म्‍हणजे अखिलाडी वृत्‍तीचे दर्शन घडवण्‍याचा प्रकार होता. त्‍यासाठी त्‍यांच्‍यावर मोठया प्रमाणात टीका सुद्धा झाली होती.
    या अंडरआर्म गोलंदाजीचा व्हिडिओ आतापर्यंत 63 लाख लोकांनी पाहिला आहे. पाहा व्‍ह‍िडिओ...

Trending