आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पल्लेकल - मायक्रोमॅक्स चषकाच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला भारताने 20 धावांनी पराभूत करून मालिकेवर आपले वर्चस्व नोंदविले. या विजयानंतर जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलियानंतर भारत दुस-या स्थानावर पोहचला आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ तिस-या स्थानावर आहे.
टीम इंडियाच्या या विजयात गौतम गंभीर (88) मनोज तिवारी (65) आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनीने (58) धावांच्या अर्धशतकी खेळीचे यो गदान मोलाचे ठरले. भारतीय गोलंदाज इरफान पठान (5/6) च्या शानदार गोलंदाजीने श्रीलंकेच्या संघाला धूळ चारली. 7 ऑगस्टला पल्लेकल येथे भारतीय संघ टी-20 चा एक सामना खेळणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.