आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : या टेनिससुंदरीचा पराभव होताच तिने अशी केली हरकत की...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिसमधील वर्ल्ड नंबर 1 टेनिस खेळाडू विक्टोरिया अजारेंकाचा डोमिनिका सिबुल्कोवा हिच्याकडून पराभव झाल्याने फ्रेंच ओपन स्पर्धेतून बाहेर झाली आहे. सिबुल्कोवाने अजारेंकाला 6-2, 7-6 (4) असे हरविले. मात्र या पराभवाबरोबरच अजारेंकाने आपल्या खेळाची प्रतारणा केली आहे. कारण तिने सामना हारल्यानंतर रॅकेट जमिनीवर आदळल्याने ती रॅकेट तुटली. त्यामुळे तिला सामनाधिकारी यांच्याकडून समज मिळाली. या पराभवातून तु कशी सावरणार यावर ती म्हणाली, आता मी स्वताला मारुन टाकेन. माझ्यासाठी ही स्पर्धा संपली आहे. आता मी काय डोंबल्याची सावरणार आहे काय?. या पराभवामुळे अजारेंका हिचा नंबर १ क्रमांक धोक्यात आला आहे.