आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर आहेत हे 10 विक्रम, जे मोडणे अवघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी..... - Divya Marathi
महेंद्रसिंग धोनी.....
स्पोर्ट्स डेस्क- डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलाला महेंद्रसिंग धोनी तेथेही नंबर 1 राहिला आहे. 9 वर्षाच्या कसोटी करिअरमध्ये धोनी फक्त यशस्वी कर्णधारच राहिला नाही तर त्याने भारतीय संघाला या फॉर्मेटमध्ये नंबर 1 देखील बनवले होते. भले आता तो कसोटी क्रिकेटपासून दूर असेल पण त्याचे अनेक विक्रम मोडित काढणे हे एक आव्हानच राहील.
आज आम्ही तुम्हाला धोनीच्या कसोटी करिअरशी संबंधित काही मजेशीर विक्रमाबाबत सांगणार आहोत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवलेले विक्रम....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...