आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: खेळाडू सोडतात लाज-लज्जा अन् होतात वि‍वस्‍त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिस स्‍टार सानिया मिर्झा किंवा टीम इंडियाचा हॉटी विराट कोहलीने कशाचीही भीडभाड न ठेवता न्‍यूड फोटोशूट केले आणि या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवली तर काय होईल ? याचा विचार तुम्‍ही कधी केलाय काय ? भारतीय चाहत्‍यांना ही गोष्‍ट पचवणे थोडे कठीण जाईल. मात्र, जगभरातील अ‍ॅथलीटांना याबाबत काहीच वाटत नाही.

क्रीडा जगतात अशी एक जागा आहे जिथे खेळाडू लाजलज्‍जा सोडून आपल्‍या अंगावरचे कपडेही काढण्‍यास तयार होतात. अशावेळी त्‍यांच्‍या हातात असतात फक्‍त त्‍यांचे स्‍पोर्ट्स गिअर. फुटबॉलपटूच्‍या हाती फक्‍त फुटबॉल, तर बॉक्‍सर फक्‍त ग्‍लोव्‍हज घालतो. याशिवाय त्‍यांच्‍या अंगावर एकही कपडा नसतो.

खेळाडू असे का करतात ? या पाठीमागे कोणते रहस्‍य आहे ? आज आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत क्रीडा जगतातील एक सत्‍य. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कशासाठी खेळाडू न्‍यूड होतात...