आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2015 वर्ल्ड कप: ऑलराउंडर देतात सामन्याला कलाटणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : अँडरसन
अष्टपैलु खेळाडू हे संघाचे प्राण असता. हे संघाचे संतुलन राखतात. चेंडू वा बॅट, जे दिले त्याने सामन्याचे चित्र बदलुन टाकतात. नेहमीप्रमाणे यंदा वर्ल्डकपमध्येही असेच चित्र दिसेल. ऑलराऊंडर सामन्याला कलाटणी देतील, असे वाटते.
कोरी अँडरसन न्यूझीलंड
*डाव्या हाताचा हा पेसर व स्फोटक फलंदाज. १ शतक, २ अर्धशतके, २ वेळा चार विकेट
अविस्मरणीय
*2014 : भारताविरुद्ध ६८ धावा व २ विकेट घेऊन सामनावीर ठरला.
*2014 : भारताविरुद्ध १७ चेंडूंत ४४ धावा काढून ३ विकेट घेतल्या.
सर्वोच्च कामगिरी : 1 जानेवारी २०१४ रोजी विंडीजविरुद्ध ३६ चेंडूंत शतक ठाेकले. १८ वर्षांपूर्वीचा शाहिद आफ्रिदीचा विक्रम ब्रेक केला. आता आफ्रिकेच्या डिव्हिलर्सच्या (३१) नावे.