आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2016 चा टी-20 वर्ल्डकप भारतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - आगामी 2016 मध्ये नियोजित आयसीसी वर्ल्डकप टी-20 स्पर्धा भारतात होणार आहे. लंडन येथे आयसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर ही माहिती देण्यात आली. या वेळी बैठकीत कसोटी खेळणाºया नियमित सदस्यांना चार वर्षांत किमान 16 कसोटी सामने खेळणे अनिवार्य केले आहे. तसेच आयसीसीने क्रांतिकारी निर्णय घेताना 2017 मध्ये टेस्ट चॅम्पियनशिप आयोजित करण्याचे ठरवले आहे. ही चॅम्पियनशिप इंग्लंडमध्ये होईल. पुढची टेस्ट चॅम्पियनशिप 2021 मध्ये भारतात होईल, शिवाय 2023 चे वनडे वर्ल्डकपचे यजमानपदही भारताकडे देण्यात आले आहे.