आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोके गायब-हात वर आणि चेंडू खाली, काळया जादूपेक्षा कमी नाही हा खेळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हवेत लटकत असलेला चेंडू आणि हात वर. हे दृश्‍य एखाद्या काळया जादूचे नसून मोठया मेहनती आणि मन लावून सादर केलेली एक कला आहे. ही कला पाहायला मिळाली युकेनच्‍या कीवमध्‍ये.

कीवमध्‍ये 28 ऑगस्‍ट ते एक सप्‍टेंबरपर्यंत चाललेल्‍या 32व्‍या रिद्मिक जिम्‍नॅस्टिक वर्ल्‍ड चॅम्पियनशीपचे आयोजन करण्‍यात आले होते. अमेरिका, रशिया आणि फ्रान्‍ससहित 50पेक्षा जास्‍त देशांच्‍या जिमनॅस्‍टपटूंनी या चॅम्पियनशीपमध्‍ये आपला जलवा दाखवला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा या चॅम्पियनशीपचे काही खास क्षण...