आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 व्या वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळून संघर्षाचा विक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- ज्या वयात क्रिकेटपटू निवृत्त होऊन प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच किंवा समालोचक होतो त्या वयात प्रवीण तांबेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तेही धडाकेबाज पद्धतीने. राजस्थान रॉयल्सकडून टी-20 चॅम्पियन स्पध्रेत खेळताना एका सामन्यात त्याने 15 धावांच्या बदल्यात दक्षिण आफ्रिकेच्या हायवेल्ड लायन्स संघाचे चार बळी घेतले. वय वर्षे 42. 12 वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी. त्याआधी जमशेदजी इराणी यांनी 41 व्या वर्षी कसोटी क्रिकेटचा सामना खेळाला होता. कसा घडला, प्रवीण वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...