आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: टीम इंडियाच्‍या पराभवाचे हे आहेत सहा खलनायक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाला- भारत आणि इंग्‍लंड यांच्‍यातील धर्मशाला येथे खेळल्‍या गेलेल्‍या पाचव्‍या आणि शेवटच्‍या एकदिवसीय सामन्‍यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्‍लंडच्‍या गोलंदाजांनी कर्णधाराचा प्रथम क्षेत्ररक्षण करण्‍याचा घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना टीम इंडियाला स्‍वस्‍तात गुंडाळले. इतकेच नव्‍हे तर त्‍यांच्‍या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांचे लक्‍तरे वेशीवर टांगले.

टीम इंडियाने जरी मालिका जिंकली असली तरी या सामन्‍यातून त्‍यांच्‍या उणिवा दिसून आल्‍या.

छायाचित्रांमधून पाहा इंग्‍लंडविरूद्धच्‍या अंतिम सामन्‍यातील पराभवामागचे टीम इंडियाचे खलनायक...