आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त बुमराहच नाही, तर हे आहेत जगातील चित्रविचित्र Action वाले 8 बॉलर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जसप्रीत बुमराह, भारत - Divya Marathi
जसप्रीत बुमराह, भारत
स्पोर्ट्स डेस्क- आपल्या वेगळ्या व असामान्य बॉलिंग अॅक्शनमुळे प्रसिद्ध असलेला जसप्रीत बुमराह मंगळवारी 23 वर्षाचा झाला. 6 डिसेंबर 1993 रोजी गुजरातमध्ये जन्मलेल्या बुमराह आपल्या बॉलिंग अॅक्शनमुळे विरोधी टीमला चकित करतो. बुमराहने 2013 मध्ये आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली आणि आपल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो 2016 मध्ये टीम इंडियात सामील झाला. ऑस्ट्रेलिया दौ-यात बुमराहने टी-20 डेब्यू मॅचमध्ये 3 आणि वनडे डेब्यू मॅचमध्ये 2 विकेट घेतल्या. असे मानले जाते की, बुमराहच्या चित्र-विचित्र अॅक्शनमुळे त्याची बॉलिंग लाईन अॅंड लेन्थ परफेक्ट असते तसेच या अॅक्शनमुळे फलंदाज अडखळतो.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चित्रविचित्र Action असलेले 7 बॉलर्स...
बातम्या आणखी आहेत...