आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 90 Lacs Discussed Indo Pak Match On Facebook 17 Lacs Tweets

फेसबुकवर 90 लाख लोकांनी केली भारत-पाक सामन्‍याची चर्चा, 17 लाख ट्वीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत-पाक सामना म्‍हटले की जगभरातील क्रीडाप्रेमींच्‍या नजरा या सामन्‍याकडे वळलेल्‍या असतात. कित्‍येक विक्रमांची प्रचिती या सामन्‍यामध्‍ये येत असते. अॅडिलेड येथे खेळल्‍या गेलेल्‍या या सामन्‍यामध्ये भारताने विजय मिळविला. या सामन्‍याची चर्चा फेसबुकवर जवळपास 90 लाख लोकांनी चर्चा केली. तर 16.94 लाख ट्वीट केल्‍या गेले.
फेसबुकच्‍या प्रवक्‍त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार रविवारी फेसबुकवर किमान एका सामन्‍याच्‍या बाबतीत अडीच कोटी टिप्‍पनी झाल्‍या आहेत. सोशल मीडियावर सर्वांधीक चर्चेत विराट कोहलीचे शतक आणि पाकिस्‍तानचा वेगवान गोलंदाज सोहेल खान राहिले आहेत.
भ्‍ाारत -पाक सामन्‍यावर रविवारी ट्विटवर किमान 16.94 लाख ट्वीट झाल्‍याचे ट्विटरने सांगितले.