आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Amazing Look Alikes Of Cricketers Which You Must Know

PHOTOS: विराटचा आनखी एक डुप्लीकेट सापडला, पाहा इतर खेळाडूंचे डुप्लीकेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराट कोहली (उजव्याबाजूला), पाकिस्तानी चाहते. अॅक्टर डॉमेनिक कपूर आणि पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद (वरच्या बाजूने खाली). - Divya Marathi
विराट कोहली (उजव्याबाजूला), पाकिस्तानी चाहते. अॅक्टर डॉमेनिक कपूर आणि पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद (वरच्या बाजूने खाली).
क्रिकेटर विराट कोहली सध्या मोठ्या चर्चेत आहे. त्या चर्चेत असण्यमागचे कारण त्याची गर्लफ्रेंड अनुष्का किंवा क्रिकेट नाही. तर, त्याचे डुप्लीकेट्स आहेत. हो... एका पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आश्चर्याची गोष्ट ही की, तो हुबेहूब विराट कोहली सारखा दिसतो. मात्र अजूनपर्यंत त्या चाहत्याचे नाव कळू शकलेले नाही. मात्र अतापर्यंत त्याच्यासारख्या दिसणार्‍या लोकांची संख्या तीनवर पोहोचली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद आणि इंग्लिश अॅक्टर डॉमेनिक कपूर हेदेखील हुबेहुब विराट विराट प्रमाणेच दिसतात.
या क्रिकेटर्सचेदेखील आहेत डुप्लीकेट्स
विराट कोहलीसारखे दिसणारे तर खेळ जगताशीच संबंधितच आहेत. मात्र असेही काही क्रिकेटर्स आहेत की, ज्यांचेही काही डुप्लीकेट्स आहेत. यात सचिन तेंडुलकर, जो रूट, महेंद्रसिंंह धोनी, वीरेंद्र सेहवाग, इंशात शर्मा, चेतेश्वर पुजारा यांच्यासह अनेक खेळाडूंचे डुप्लीकेट्स आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, स्पोर्ट्स स्टार्स आणि त्याच्या डुप्लीकेट्सचे फोटोज