आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 Unknwon fact : तब्बल 10 वर्षांनी मोठी आहे शिखर धवनची पत्नी आयेशा, अशी आहे लव्हस्टोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - श्रीलंका-भारत कसोटी सामन्यामध्ये केवळ शिखर धवन फलंदाजात करिश्मा दाखवू शकला आहे. शिखर धवन वगळता कोणलाही चांगली धावसंख्या टीम इंडियासाठी उभारता आली नाही. अवघ्या सात धावांनी शिखर धवन शतकापासून वंचित राहिला. लाईफस्टाईलमुळे कायम चर्चेत असलेल्या शिखरबद्दल कदाचित तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील.

 

1. 10 वर्षांनी मोठी आहे शिखर धवनची पत्नी आयेशा

भारतीय बंगाली वंशाची आयेशाही ब्रिटीश नागरिक आहे. आयेशा पेशाने बॉक्सर असून त्यांची लव्हस्टोरी अत्यंत अनोखी आहे. फेसबुकवर ओळख त्यानंतर हरभजन सिंगच्या माध्यमातून  ओळखीचे रूपांतर मैत्रीत. त्यानंतर दोघांनीही लग्न करून संसार थाटला आहे. आयेशाचे शिखरसोबत दुसरे लग्न झाले. लग्नापूर्वीच आयेशा ही 2 मुलांची आईसुद्धा आहे. त्यांनी 30 ऑक्टोबरला लग्नाचा पाचवा वाढदिवसही साजरा केला. 

 

 

पुढील स्लाईडवर वाचा - शिखर धवनबद्दल काही फॅक्टस्

बातम्या आणखी आहेत...