आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facts: ही आहेत टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवाची 10 कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशी वाघांनी मायदेशात सुरू असलेल्या वन डे मालिकेत 2-0 ने आघाडी घेत भारताविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजय मिळवला आहे. हा विजय बांगलादेशसाठी जेवढा मोठा आणि महत्त्वाचा आहे, तेवढाच भारतीय संघासाठी हा लाजीरवाणा ठरला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये बांगलादेशने भारताला मोठ्या फरकाने पराभूत करत धूळ चारली. बांगलादेशने यापूर्वी भारताविरुद्ध अवघ्या 3 सामन्यांत विजय मिळवला होता. त्यामुळे भारताचे ते पराभव अपघाती मानले जात होते. म्हणजे भारताच्या चुकीने बांगलादेशचा विजय झाला असे म्हटले जायचे. पण यावेळी मात्र तसे नाही. भारताच्या चुका असल्या तरीही बांगलादेशला श्रेय द्यायलाच हवे. एकूण भारताच्या या पराभवाची सगळ्या स्तरावरच मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अगदी धोनीचे कर्णधारपद काढून घेण्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. पण या पराभवाच्या कारणांचा खोलवर विचार केल्यास भारताच्या या पराभवाला अनेक पैलू असल्याचे समोर येईल. भारताच्या पराभवाच्या 10 कारणांबाबत आपण जाणून घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा, भारताच्या पराभवाची इतर महत्त्वपूर्ण कारणे...
बातम्या आणखी आहेत...