आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड XI विरुद्धच्या विजयात स्टार बनला पाकचा हा क्रिकेटर, जगतो अशी LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सुपरकारसोबत बाबर... - Divya Marathi
आपल्या सुपरकारसोबत बाबर...
स्पोर्ट्स डेस्क - जगातील स्टार क्रिकेटर्सने सजलेल्या वर्ल्ड इलेवनला पाकिस्तान आपल्या जमीनीवर 20 धावांनी पराभूत केले.  या विजयात पाकिस्तानचा 22 वर्षीय बॅट्समन बाबर आजम स्टार म्हणून उदयास आला आहे. बाबर आजमच्या तूफान फलंदाजीच्या 86 धावांवर पाकिस्तान 5 विकेट्स गमावून 197 धावांचा स्कोर करू शकला. इंडिपेंडन्स कपच्या पहिल्या टी-20 सामन्यात वर्ल्ड इलेवनचा 20 धावांनी पराभव झाला.
 

सर्वात जलद 1000 धावा काढणारा पाकिस्तानी
2015 मध्ये वनडे डेब्यू करणारा बाबर आजम सर्वात जलद 1000 धावा काढणारा पाकिस्तानी क्रिकेटर बनला आहे. बाबरने 31 वनडे सामन्यांत 53.88 एवरेजसह 1455 धावा केल्या आहेत. त्यामध्ये बेस्ट नाबाद 125 धावांच्या खेळीचा समावेश आहे. 
 

उमर-कामरान अकमलचा चुलत भाऊ
- 15 ऑक्टोबर 1994 रोजी लाहोरमध्ये जन्मलेला बाबर पाकिस्तानी क्रिकेटर उमर अकमल आणि कामरान अकमल यांचा चुलत भाऊ आहे. तो पाकिस्तानच्या अंडर-19 संघाचा कॅप्टन सुद्धा होता. 
- 22 वर्षीय क्रिकेटर बाबर लग्जरी कार आणि बाइकचा शोकीन आहे. Yamaha R1 सुपर बाइक त्याची फेरवेट आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बाबरचे आणखी फोटोज आणि फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...