आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटचा डान्स पाहिलाय का? टीम इंडियापासून दूर विराट असा करतोय एन्जॉय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात गेला. त्यामध्ये विराट कोहलीचा समावेश नाही. याच दरम्यान, विराट एका नातेवाइकाच्या लग्नात दिसून आला आहे. त्याच लग्नातील विराटच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने या समारंभात दिलखुलासपणे मस्ती केली. तसेच कजरारे-कजरारे गाण्यावर भन्नाट नाचला. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी तर नव्हती, पण मित्र शिखर धवन दिसून आला. त्यामुळे, हा व्हिडिओ भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वीचा आहे हे नक्की...
बातम्या आणखी आहेत...