आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरानंतर परतला रैना अन् काढल्या फक्त 15 धावा, फॅन्सने उडवली थट्टा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. पण, एका वर्षानंतर टीममध्ये परतलेल्या सुरेश रैनाने विशेष असे काहीच केले नाही. फक्त 15 धावा काढून तो बाद झाला. 7 बॉलमध्ये त्याने 2 चौकार आणि षटकारही लावले. पण, जास्त वेळ टिकू शकला नाही. रैनाकडून मोठ्या अपेक्षा घेऊन बसलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे, फॅन्सने आपला राग ट्विटरवर व्यक्त केला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, रैना बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...