आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुण धवनसोबत सचिनच्या मुलाने घेतला सेल्फी; IPL पूर्वी असा होता नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - IPL 2018 चा पहिला सामना मुंबई इंडिन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये शनिवारी पार पडला. अतिशय रोमांचित राहिलेल्या या सामन्यात CSK ने मुंबईला शेवटच्या ओव्हरमध्ये एका विकेटने पराभूत केले. टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यापूर्वी वानखेडे स्टेडिअमवर सेलिब्रिटीजनी सर्वांचे लक्ष वेधले. पहिला आयपीएल सामना पाहण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिशेक बच्चन आणि अॅक्टर वरुण धवनसह विविध सिलेब्स उपस्थित होते. परफॉर्मंस दिल्यानंतर मॅच पाहण्यासाठी बॉलिवूड स्टार वरुण धवनने काही वेळ सचिन आणि अर्जुन तेंडुलकरशी संवाद साधला. त्याचवेळी अर्जुनने वरुणसोबत एक सेल्फी काढला.

 

मॅच समरीः
MI - 165/4 (20 ओव्हर)
CSK - 169/9 (19.5 ओव्हर)

 

पुढील स्लाइड्सवर, मॅच पाहण्यासाठी मैदानावर गेलेल्या सिलेब्सचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...